Saturday, March 24, 2012

दुरावा


दुरावा वाढला तरीही,
मी तुला विसरलोच नाही..,
मनाताल्या भावना हरवल्या तरीही,
हृदयातील प्रेम संपलेच नाही...!!!

No comments:

Post a Comment